Loud Maharashtra
मुख्य पान
लाऊड शहरं
खुर्चीकारण
सिटीझन रिपोर्टर
लय महत्त्वाचं
बोलकं साहित्य
आमच्याविषयी
फुटूवाला
Loud Maharashtra
मुख्य पान
लाऊड शहरं
खुर्चीकारण
सिटीझन रिपोर्टर
लय महत्त्वाचं
बोलकं साहित्य
आमच्याविषयी
फुटूवाला
More
  • मुख्य पान
  • लाऊड शहरं
  • खुर्चीकारण
  • सिटीझन रिपोर्टर
  • लय महत्त्वाचं
  • बोलकं साहित्य
  • आमच्याविषयी
  • फुटूवाला
  • मुख्य पान
  • लाऊड शहरं
  • खुर्चीकारण
  • सिटीझन रिपोर्टर
  • लय महत्त्वाचं
  • बोलकं साहित्य
  • आमच्याविषयी
  • फुटूवाला

Loud महाराष्ट्र

Loud महाराष्ट्रLoud महाराष्ट्रLoud महाराष्ट्र

माहितीपर माध्यम, मुद्देसूद गोष्टी! 

बातमी पाठवण्यासाठी क्लिक करा!

| कांदा 100 रुपयांनी महागला | इराणचा रशियावर हल्ला | ठाण्यात मुसळधार पाऊस

| कांदा 100 रुपयांनी महागला | इराणचा रशियावर हल्ला | ठाण्यात मुसळधार पाऊस

| कांदा 100 रुपयांनी महागला | इराणचा रशियावर हल्ला | ठाण्यात मुसळधार पाऊस

| कांदा 100 रुपयांनी महागला | इराणचा रशियावर हल्ला | ठाण्यात मुसळधार पाऊस

| कांदा 100 रुपयांनी महागला | इराणचा रशियावर हल्ला | ठाण्यात मुसळधार पाऊस

| कांदा 100 रुपयांनी महागला | इराणचा रशियावर हल्ला | ठाण्यात मुसळधार पाऊस

ट्रेंडिंग गोष्टी

तुम्हाला सर्वात पहिल्या मेक इन इंडिया प्रोजेक्टबद्दल माहिती आहे का?

 "ब्रिटिश बंदीच्या काळात शंतनुराव किर्लोस्कर यांनी स्वदेशी तंत्रज्ञानातून भारताच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेची मुहूर्तमेढ रोवली. किर्लोस्कर म्हणजे “मेक इन इंडिया” संकल्पनेची खरी सुरुवात मानली जाते."

मेलोडी इतनी चॉकलेटी क्यूं है?

 या प्रश्नामागचं खरं रहस्य तुम्हाला माहितीये का?
मेलोडीचं गुपित, तिचं ब्रँडिंग आणि आजच्या वायरल ‘मोदी-मेलोनी’ ट्रेंडशी असलेला भन्नाट कनेक्शन जाणून घ्या! 

काॅकरोच जनता पार्टीला AI चा आधार!

एका झुरळाने भारतीय राजकारणाला हादरा दिला… आणि हे सगळं घडलं एआयमुळे. याचविषयी घेतलेला हा आढावा जरूर वाचा.

लाऊड शहरं

थेट प्रक्षेपण

 म....मराठीचा... मराठी सणांसाठी...टमराठी मनांसाठी मनसे दहिहंडी सोहळा- २०२५ 

lIVE

फुटूवाला

📍 काशी गंगा घाट- प्रयागराज

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

📍 काशी गंगा घाट- प्रयागराज

 श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहासाचा पवित्र संगम अनुभवायचा असेल तर गंगा घाट एकदा अनुभवायलाच हवा.
प्रयागराजातील हा घाट म्हणजे भक्तीभावाने भारलेलं शांत आणि दिव्य स्थान.
सूर्योदयाच्या वेळी गंगेच्या प्रवाहासोबत इथलं वातावरण मनाला एक वेगळीच शांती देऊन जातं. 


छायाचित्रकार- कल्याणी पाटील

📍 ऋशीकेश व्हॅली- उत्तराखंड

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

📍 काशी गंगा घाट- प्रयागराज

 निसर्गाच्या कुशीत विसावलेलं शांततेचं सुंदर ठिकाण.
ऋषिकेश व्हॅली म्हणजे धावपळीच्या आयुष्यातला एक निवांत श्वास.
हिरवाई, डोंगररांगा आणि धुक्याने सजलेलं हे ठिकाण मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं.
इथला प्रत्येक क्षण निसर्गाशी पुन्हा एकदा जोडून जातो. 


छायाचित्रकार- रोशन राणे

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

 डोंगररांगांच्या सान्निध्यात वसलेलं श्रद्धेचं शांत आणि पवित्र स्थान. पालीचा खंडोबा म्हणजे भक्तांच्या अखंड विश्वासाचं प्रतीक. निसर्ग, अध्यात्म आणि पारंपरिक वास्तुकलेचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो.
इथली शांतता आणि भक्तिमय वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देऊन जातं. 



छायाचित्रकार- अलोक राव

📍 गोंदेश्वर मंदिर- नाशीक

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

📍खंडोबा मंदिर (पाली)- सातारा

काळाच्या प्रवाहातही अढळ उभे असलेले वैभव.
हे म्हणजे नाशिकच्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर. हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेलं हे मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभं आहे.
दगडांमध्ये कोरलेली कला आणि शांततेचा अनुभव इथे प्रत्येकाला भारावून टाकतो.

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक


छायाचित्रकार- परिक्षित उपाध्ये

Contact Us

आमच्याशी तुम्ही कधीही संपर्क साधू शकता!

प्रतिभाशाली महाराष्ट्राच्या सेवेसाठी माहितीपूर्ण गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणे, 

हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो!

Message us on WhatsApp

Loud Maharashtra Media Pvt. Ltd.

182, Brodma, Ambica Nagar, Wagle Industrial Estate, Thane West, Mumbai, Thane, Maharashtra 400604, India

contact@loudmaharashtra.com

Hours

Open today

09:00 am – 05:00 pm

Social

Copyright © 2026 Loud Maharashtra - All Rights Reserved.

  • मुख्य पान
  • लाऊड शहरं
  • खुर्चीकारण
  • सिटीझन रिपोर्टर
  • लय महत्त्वाचं
  • बोलकं साहित्य
  • आमच्याविषयी
  • फुटूवाला

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept